वडार समाजाचा पुणे ते मुंबई भव्य मोर्चा

March 17, 2012 9:57 AM0 commentsViews: 3

17 मार्च

वडार समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज पुणे- मुंबई असा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात वडार सामाजातील जवळपास दोन ते अडीच हजार जण सहभागी झाले आहे. वडार समाजाला एसटी/एससी आरक्षण लागू करावं, याचप्रमाणे महसूल आणि वन विभागाच्या हद्दीतल्या दगड खाणींमध्ये वडारी लोकांना कामाची संधी अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आज हा मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरुन मोर्चाची सुरूवात करण्यात आली. हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे.

close