दिनेश त्रिवेदींचा राजीनामा मंजूर

March 19, 2012 9:43 AM0 commentsViews:

19 मार्च

रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची अधिकृत माहिती आज पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी लोकसभेत दिली. राजीनामा मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आल्याचंही पंतप्रधानांनी सभागृहाला सांगितलं. दरम्यान, आज लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यावर, विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत, सरकारकडे त्रिवेदींच्या राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण मागितलं. स्वत: पंतप्रधानांनी सभागृहाला याबाबत माहिती द्यावी अशी मागणी केली होती.

close