आशुतोष ठरला बिग बॉसचा विजेता

November 22, 2008 4:56 PM0 commentsViews: 2

22 नोव्हेंबर लोणावळाइतके महिने वाट पाहिली तो क्षण आला. बिग बॉसचा विनर ठरला. बिग बॉस 2चा विनर आहे आशूतोष कौशिक. आशु सगळ्यांचाच फेवरेट होता. आणि प्रेक्षकांचाही तो आवडता ठरला. शेवटपर्यत आशुतोष आणि राजा यांच्यातून कोण विनर ठरणार ही उत्सुकता ताणली होती. त्याआधी कार्यक्रमाला प्रवेश मिळाला नाही म्हणून प्रेक्षकांनी सेटच्याबाहेर तोडफोड केली होती.

close