नागपूर जि.प.च्या अध्यक्षपदासाठी आज मतदान

March 21, 2012 9:50 AM0 commentsViews: 5

21 मार्च

नागपूर जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज मतदान होणार आहे. अत्यंत अनिश्चितता असलेल्या या जिल्हापरिषदेमध्ये अनेक दिग्गज नेत्यंाच्या प्रतिष्ठेसोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोणत्याही एका आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यानं फोडाफोडीच्या राजकारणाला उत आला आहे. जिल्हापरिषद भाजपकडे यावी यासाठी खुद्द गडकरींनी मोर्चेबांधणी केली आहे तर दुसरीकडे अनिल देशमुख, मुकुल वासनीक राजेंद्र मुळक या मंत्र्यंाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

close