तपास पूर्ण होईपर्यंत मीडियाशी बोलू नका- शिवराज पाटील

November 22, 2008 1:01 PM0 commentsViews: 4

22 नोव्हेंबर दिल्लीमालेगाव स्फोटाचा तपास पूर्ण होईपर्यंत,एटीएसनं मिडियाशी बोलू नये अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी एटीएसला दिली. तपासाबाबत मीडियाशी बोलल्यामुळे तपासात अडचणी येऊ शकतात अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.तसंच मालेगाव स्फोटाचा तपास योग्य पद्धतीनं होत असल्याचंही त्यांनी सांगितलं

close