महाराष्ट्र संघाची विजयी सलामी

November 22, 2008 6:04 PM0 commentsViews: 2

22 नोव्हेंबर औरंगाबादऔरंगाबादमधल्या महिला क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजयी सलामी दिली. या संघाने सौराष्ट्र संघाचा आठ गडी राखून पराभव केला.पश्चिम विभागीय महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला औरंगाबाद शहरात सुरुवात झाली. महाराष्ट्र संघानं सौराष्ट्र संघाचा आठ गडी राखून पराभव करतं बोनस गुणासह विजयी सलामी दिली. तर दुस-या सामन्यात गुजरात संघांनं बडोदा संघावर 22 रन्सनी विजय मिळवला आहे.

close