पुण्यातील एलके केमिकल कंपनीला आग

November 22, 2008 1:06 PM0 commentsViews:

22 नोव्हेंबर पुणेपुणे- भोसरी इथल्या एलके केमिकल कंपनीला आग लागली. या आगीत एकजण गंभीर जखमी झाला. अग्निशमन दलाच्या तीस गाड्या या आगीवर नियंत्रणासाठी दाखल झाल्या असून अजूनही आगीवर नियत्रंण मिळालेल नाही.काही दिवसांपूर्वीच भोसरी इथल्या साई केमिकल्स कंपनीला आग लागली होती.या आगीत 10 महिलांचा होरपळून मृत्यू झाला होता.

close