सुरेश जैन यांना तात्पुरता जामीन

March 22, 2012 12:55 PM0 commentsViews: 5

22 मार्च

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आमदार सुरेश जैन यांना तात्पुरता जामीन मिळाला आहे. जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी सुरेश जैन यांना अटक करण्यात आली होती. जैन यांची तब्येत ठीक नसल्यामुळे 30 दिवसांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच देशातून पळून जाऊ नये म्हणून कोर्टाने पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहे.

close