अण्णांचे जंतरमंतरवर 25 मार्चपासून आंदोलन

March 23, 2012 11:09 AM0 commentsViews: 2

23 मार्च

सरकारचे लोकपाल विधेयक कुचकामी आहे, सरकारने वेळोवेळी जनतेला दगा दिला आहे अशी टीका जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. येत्या 25 तारखेपासून आपण पुन्हा दिल्ली येथील जंतरमंतरवर धरणं आंदोलन करणार असल्याचं अण्णांनी सांगितलं. भ्रष्टाचाराविरोधात लढणार्‍यांच्या मध्यप्रदेश मधील आयपीएस अधिकारी नरेंद्र कुमार यांनी ट्रॅक्टरखाली चिरडून ठार केले होते या प्रकरणाबद्दल सरकारने अजूनपर्यंत काहीच केलं नाही असा आरोपही अण्णांनी केला.

close