प्रताप सरनाईक शिवसेनेत जाणार

November 22, 2008 7:36 PM0 commentsViews: 7

22 नोव्हेंबर ठाणेठाण्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेत जाणार असल्याचं जाहीर केलं. राष्ट्रवादीमधून निलंबित झाल्यानंतर ते शिवसेनेत जाणार, अशी चर्चा होतीच. शनिवारी प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हेही हजर होते. त्यांच्या उपस्थितीत सरनाईक यांनी आपण शिवसेनेत जाणार असल्याचं जाहीर केलं. सरनाईक ठाण्याच्या नगरसेवकपदी कायम राहणार आहेत.

close