महाराष्ट्राचे बजेट 2012-13 घोषणा

March 26, 2012 5:41 PM0 commentsViews: 66

26 मार्च

महाराष्ट्राला महाराज्य करण्याचा संकल्प करत अर्थमंत्री अजित पवारांनी 2012 चा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. 2 हजार कोटींच्या महसुली तुटीच्या अर्थसंकल्प काही दिलासा देणार्‍या घोषणा करण्यात आल्यात तर काही सर्वसामान्यांचा खिसा कापणार्‍या घोषणा करण्यात आल्या आहेत. अजित पवारांनी केलेल्या घोषणा…

या बजेटमधून 600 कोटींचा अतिरीक्त महसूल प्राप्त होईल – अजित पवार

विद्युत शुल्क- जुनी थकबाकी- न्यायालायीतील वाद संपवण्यासाठी योजना अभय योजना- 2011 अंतर्गत विद्युत शुल्क एकरक्कमी भरणा योजना कुकुट उद्योगांना प्रोत्साहन12.5 टक्क्यावरुन 5 टक्के करजीवनावश्यक वस्तू- सूट कामय हातमाग यंत्रमाग सुतांची परराज्यातून खरेदी सुतावरील कराचा दर 5 टक्यावरुन 2 टक्के कमी परिक्षेसाठी साधनसामुग्रीवर- 12 टक्क्यांवरुन 5 टक्के कमी सीएनजी किट बसवलेल्या मोटारींना 2 टक्के सूट बॅटरीवर चालणा-या वाहनांसाठी 100 टक्के सवलत जीवनावश्यक वस्तुसाठी सुट कायम कार आणि जीपवरचा विक्रीकर वाढविमान प्रवास – 5 टक्के घरगुती गॅस महागणार – LPG गॅसवर 5 टक्के कर सुका मेवा महागणार 5 टक्के कर केंद्रीय अर्थसंकल्पात कापडावरील अबकारी कर काढला कापड आच्छादनाच्या (फर्निशिंग) टप्यावर 5 टक्के कर कापड प्रक्रीया उद्योगावरील करात सवलतबीडी झाली महाग- बीडीवर 12.5 टक्के करविक्रीकर- गतवर्षीपेक्षा 4 हजार कोटीचा जादा महसूल अर्थव्यवस्थेचा विकास दर खालावलानागपूर- उमरेड रस्त्याचं चौपदीकरणाच काम हाती घेणार आदिवासी भागात सुमारे 5,000 मनुष्यवस्त्या रस्त्यांना जोडणार यासाठी 100 कोटी तरतूद वीज निर्मितीसाठी 1500 कोटी रुपये तरतूद पायाभूत सुविधा- 2500 कोटी तरतूद वीज वाहिन्या विस्तीकरणासाठी – 30 कोटी तरतूद अपारंपारीत योजनेसाठी- 75 कोटी लघुउद्योजकांना वीज वापरासाठी सवलत देणारराज्याचे नवीन औद्योगिक धोरण लवकर करणार जमीन संपादन आणि पुनर्वसन याला चालना देणारक ोकणातील पर्यटकांसाठी रस्ते,नौका सुधारणांसाठी विशेष योजनामुंबईच्या पायाभुत सुविधांसाठी 710 कोटी खर्च करणाररस्ते,3 उड्डाणपुल याकरीता खर्च करणारराज्य चित्रपट महोत्सव महसूल विभागात घेणार शहरी गरीबांसाठी घरकुल योजना967 कोटीची केंद्राच्या मदतीने तरतूद2 लाख 75 हजार घरकुलांचे उद्दीष्टअल्पसख्यक विद्यार्थी सायकल वाटप, मदरसा, विकास इंदीरा आवास योजनेअंतर्गत- भूखंड खरेदीसाठी मदत- 573 कोटी रुपये, 1 लाख 65 हजार घरकूल घरेलू कामगारासाठी कल्याण योजना- 6 कोटी बाल कामगार विरुध्द मोहीम राबवणार यासाठी 3 कोटी तरतूदराज्यातील पोलीस कर्माचा-यांसाठी निवास योजना – 130 कोटी तरतूद पोलीस आधुनीकरणासाठी- 156 कोटी तरतूद मराठी विकास विभागाला- 15 कोटी मुंबईत भाषा भवन बांधणार दुर्मिळ ग्रथांचे ई बुक तयार करणार ग्रथं इंटरनेटवर ठेवणार कर्नाटक सिमा भागात मराठी संवर्धनासाठी- 5 कोटी रुपये पंडित भीमसेन जोशी यांच्या नावे नवीन योजना त्यांच्या नावे शास्त्रिय पुरस्कार, महोत्सव, गुरुकुल योजना, शिष्यवृती सुरु करणार वर्धा महात्मा गांधी सेवाग्राम आश्रम- 75 वर्षे अभ्यास करण्यासाठी, पर्यटकाच्या सोयीसुविधा निधी उपलब्ध करणार शिधावाटप योजना- 3 महिन्याचं धान्य एकाच वेळी देणार गोदामबांधमी- 2025 कोटी रुपयाची तरतूद अन्नपुर्ण योजना- 7 कोटी रुपये माशांची साठवणूक, पनन, – 50 कोटी 73 लाखांची तरतूद 100 कृ बा समितीत संगणकीय लिलाव 2133 कोटी रुपये रुग्णालयाच्या मुख्य इमारत, कर्मचारी 270 बांधकाम सुरु- 260 कोटी रुपये राजीव गांधी योजना- 224 कोटी गडचिरोली, धुळ्या सकट 6 जिल्हात कार्डाचं वाटप दुरध्वनीद्वारे आरोग्य योजने- 73 कोटी तरतूदअलिबाग, मुबंई, सातारा- 100 वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय जे जे रुग्णसमूह- 630 कोटी सुपरस्पेशालिटी सर्वशिक्षण अभियान- 769 कोटी रुपये शासकीय अनुदानित शाळा- दुपारच भोजन औद्योगिक संस्था बळकटी- 28 कोटी तरतूदनक्षलग्रस्त विभागातील युवकांच्या विकासासाठी विशेष योजना गडचिरोली, गोंदियात- विषेश प्रशिक्षण संस्था शिक्षक सेवकांच्या मानधनात वाढ- 173 कोटी रुपये खर्च कोल्हापूर इथं कर्मवीर पाटील यांच्या स्मारकासाठी निधी क्रीडा संकुल उभारण्यासाठी- 90 कोटी रुपये राष्ट्रीय पेजल योजना- 604 कोटी रुपये हागणदारी मुक्त ग्राम योजना, 45 कोटी रस्ते विकासासाठी 2 हजार कोटीची तरतूद7 हजार किलोमीटर रस्त्यांचा विकासनागपूर- उमरेड रस्त्याचं चौपदीकरणाच काम हाती घेणार आदिवासी भागात सुमारे 5000 मनुष्यवस्त्या रस्यानं जोडणार

close