गोव्यात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल सुरू

November 23, 2008 5:46 AM0 commentsViews: 4

23 नोव्हेंबर, गोवा39 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचं उद्घाटन शनिवारी गोव्यात झालं. अभिनेत्री रेखा ही या कार्यक्रमाचं आकर्षण होती. अभिनेत्री अमृता राव हिनं या साहळ्याचं निवेदन केलं. फेस्टिवलची सुरुवात वॉर लॉर्डस् या सिनेमानं झाली. या फेस्टिवलचा समारोप जेट लीच्या मै हिरो न होणार आहे. या सोहळ्याला कमल हसन याची उपस्थिती असेल.

close