अहमदनगरला लग्नाच्या बसला अपघात, 6 ठार

November 23, 2008 9:04 AM0 commentsViews: 1

23 नोव्हेंबर, मुंबई अहमदनगरजवळील पुलाची वाडी इथल्या ओढ्यात लग्नाचं वर्‍हाड घेऊन जाणारी बस आज सकाळी उलटली. यात 6 जण ठार झालेत. जखमींना संगमनेर आणि नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय. ही बस मुंबईहून अकोले इथे निघाली होती.

close