कवी ग्रेस यांना अखेरचा निरोप

March 27, 2012 1:49 PM0 commentsViews: 9

27 मार्च

शब्दांचे किमयागार कवी ग्रेस यांच्या पार्थिवावर आज नागपूरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कँन्सरने निधन झालं होतं. नागपुरात धंतोलीमधल्या ग्रेस यांच्या घरी सर्वच क्षेत्रातल्या मान्यवरांनी ग्रेस यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. राज्य सरकारच्या वतीनं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी श्ाद्धांजली वाहिली.

close