सचिनने घेतली युवीची भेट

March 29, 2012 4:41 PM0 commentsViews: 1

29 मार्च

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज युवराज सिंगची लंडनमध्ये भेट घेतली. अमेरिकेत केमोथेरपीचे उपचार घेतल्यानंतर युवराज सिंगची अमेरिकेतून सुटका झाली. आणि युवी सध्या लंडनमध्ये आहे. आणि कालच सचिन तेंडुलकरही टाचेच्या नियमित उपचारासाठी सध्या लंडनमध्ये दाखल झाला. युवी लंडनमध्ये असल्याचं कळाल्यावर सचिनने तातडीने युवीची भेट घेतली. युवीच्या तब्येतीची सचिनने विचारपुस केली. युवराज सिंगची शुभेच्छाही दिल्या.

close