मराठवाड्यात एटीएसने केली 12 संशयितांना अटक

March 29, 2012 10:16 AM0 commentsViews: 3

29 मार्च

अकोल्यामध्ये दोन संशयितांना अटक केल्यानंतर आज एटीएसीने मराठवाड्यासह नंदूरबारमध्ये देखिल मोहिम सुरु केली आहे. आतापर्यंत 12 संशयितांना एटीएसने ताब्यात घेतलं आहे. बीड जिल्हातून 5 संशयितांना ताब्यात घेतले आहे. यापैकी माजलगावमधून 2 तर परळी मधून 3 जणंाचा संशयितांमध्ये समावेश आहे. नंदूरबार जिल्हातून 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय तर अकोल्यातून 2 जण आणि औरंगाबादमधून आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

close