सांगली मध्यवर्ती बँकेचं संचालक मंडळ बरखास्त

March 29, 2012 11:11 AM0 commentsViews: 1

29 मार्च

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई नाबार्डनं केली आहे. या बँकेवर राष्ट्रवादीची सत्ता असल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचं मानलं जातंय. या बँकेनं 350 कोटी रुपयाची कर्ज वसुली करण्यास दिरंगाई केल्याने ही कारवाई करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या दिनकर पाटील यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.

close