नाशिकमध्ये कंपनीत वायुगळती; एका जणांचा मृत्यू

March 30, 2012 7:41 AM0 commentsViews: 2

30 मार्च

नाशिकच्या एमआयडीसीमध्ये थायसन कंपनीत वायुगळती झाली आहे. या वायुगळतीमध्ये एका कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर पाचजण अत्यवस्थ आहेत. वायुगळती पूर्णपणे थांबवण्यात यश आलंय. अत्यवस्थ कामगारांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

close