सिटीग्रुप इंडियामधून कर्मचारी कपातीची शक्यता

November 23, 2008 1:00 PM0 commentsViews:

23 नोव्हेंबर सिटीग्रुपने अमेरिकमध्ये कर्मचारी कपात केल्यानंतर आता सिटी इंडियामधूनही हजार लोकांना काढलं जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत सिटी ग्रुपच्या इतर कंपन्यांमध्ये लवकरच कर्मचारी कपात होण्याची शक्यता आहे. यातही जास्त कपात रिटेल फायनान्सिंग आणि लोन पोर्टफोलियोमध्ये होण्याची शक्यता आहे.

close