टी-20 साठी भारत-आफ्रिका आमनेसामने

March 30, 2012 12:53 PM0 commentsViews: 1

30 मार्च

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान खेळवली जाणारी एकमेव टी-20 मॅच आज जोहान्सबर्गमध्ये रंगणार आहे. महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखालील भारताची युवा टीम कालच दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली. एकच टी-20 मॅच असली तरी या मॅचचा अनुभव युवा क्रिकेटपटूंसाठी महत्वाचा असेल असं मत भारतीय टीमचे कोच डंकन फ्लेचर यांनी व्यक्त केलंय.

close