‘बाप्पा’लाही महागाईची झळ

April 1, 2012 2:17 PM0 commentsViews: 6

01 एप्रिल

वाढत्या महागाईच्या झळा आता सर्वसामान्यांबरोबरच देवालाही बसत आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात प्लास्टर ऑफ पॅरीसच्या किमतीत वाढ करण्यात आल्यामुळे आता गणेश मूतीर्ंच्या किमतीत 40 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. गणेश मूतीर्ंसाठी प्रसिद्ध असलेल्या पेण शहरात सरकारच्या या निर्णयाविरोधात नाराजी आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसवर 12.5 टक्के दरवाढ लागू होणार आहे. त्यामुळे मुतीर्ंच्या किमतीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे.

close