माजी केंद्रीय मंत्री एन.के.पी.साळवे यांचं निधन

April 1, 2012 7:51 AM0 commentsViews:

01 एप्रिल

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन.के.पी.साळवे यांचं दीर्घ आजाराने नवी दिल्लीत निधन झालंय. ते 90 वर्षांचे होते. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे ते कट्टर समर्थक होते. नामांकित चार्टड अकाऊटंट म्हणून ही त्यांची ओळख होती. इंदिरा गांधीच्या सरकारमध्ये त्यांनी पोलाद आणि ऊर्जा मंत्रिपद भूषवलं होतं. त्यांनी राजकारणाबरोबरच बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची धुराही समर्थपणे सांभाळली होती.

close