किंगफिशरच्या कर्मचार्‍यांचा उद्या मिळणार थकीत पगार

April 3, 2012 11:03 AM0 commentsViews: 1

03 एप्रिल

किंगफिशर एअरलाईन्समधला तणाव कमी करण्यासाठी विजय मल्ल्या यांनी सर्व कर्मचार्‍यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात सर्व ज्युनिअर स्टाफल आणि पायलट आणि इंजिनिअर्सनाही उद्यापर्यंत पगार देण्याचं आश्वासन मल्ल्यांनी दिलं आहे. कर्मचार्‍यांनी थकीत पगार दिला नाहीतर संपाचे हत्यार उपसले होते. मात्र आज खुद्द विजय मल्ल्या यांचे पत्र मिळाल्यामुळे कर्मचार्‍यांनी संप मागे घेतला आहे.

close