इंग्लडसमोर 198 रन्सच आव्हान

November 23, 2008 2:24 PM0 commentsViews: 2

23 नोव्हेंबर पावसामुळे दोनवेळा व्यत्यय आल्यानंतर चौथी वन डे 22 ओव्हरची करण्यात आली. भारताने आपल्या इंनिगमध्ये 166 रन्स केले. परंतु डकवर्थ लुईस नियमांचा वापर करून आता इंग्लडसमोर 198 रन्सच आव्हान ठेवण्यात आलं आहे. भारतातर्फे सर्वात जास्त रन्स सेहवागने केले. त्याने 69 रन्स केले. गंभीर 40 तर युवराजने 25 रन्स केले

close