पुण्यात गॅगवारमधून एकाची हत्या

April 6, 2012 1:37 PM0 commentsViews: 2

06 एप्रिल

पुण्यातील धनकवडी – बालाजीनगर भागात गॅगवार मधून काल रात्री रफीक शेख या 19 वर्षाच्या तरूणांचा खून झाला. आता पर्यंत या भागात गॅगवारमध्ये पाच जणाचा खून करण्यात आला आहे. पुण्यात धनकवडी – बालाजीनगर भागात गॅगवारला आळा घालण्यात पोलिसांना सारख अपयश येत आहे. बैजू नवघने आणि दत्ता माने या दोन टोळ्यामध्ये नवरात्री दरम्यान तोरण मिरवणुकीच्या वादातून गॅगवारला सुरूवात झाली होती. रफीक शेखचा खून दत्ता माने टोळीने केला अस्ल्याचा पोलिसाचा संशय आहे.

close