हाफीज सईदविरोधात ठोस पुरावा द्या : गिलानी

April 6, 2012 4:41 PM0 commentsViews: 4

06 एप्रिल

लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफीज सईद याच्यावर अमेरिकने लावलेल्या 51 कोटींच्या बक्षीसावर पाकिस्तानने टीका केली आहे. आणि अमेरिकेने दबाव टाकूनही हाफीजवर कारवाई करायला नकार दिला आहे. हा पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न आहे आणि सईदविरोधात ठोस पुरावा आमच्याकडे द्यावा, असं पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी म्हटलं आहे. दोनच दिवसांपुर्वी मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मुखसुत्रधार हाफीज सईदवर अमेरिकेने 51 कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे.

close