मुंबईला हरवून पुणे वॉरियर्सची विजयी सलामी

April 6, 2012 4:48 PM0 commentsViews: 5

06 एप्रिल

आयपीएलच्या पाचव्या हंगमात सौरव गांगुलीच्या पुणे वॉरियर्सने विजयी सलामी दिली आहे. पुणे वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा 29 रन्सने पराभव केला आहे. सचिन तेंडुलकरच्या अनुपस्थितीत खेळणार्‍या मुंबईला आज बॉलिंग आणि बॅटिंगमध्येही चांगली कामगिरी करता आली नाही. पुणे टीमने 9 विकेट गमावत 129 रन्स केले. तर मुंबईला 9 विकेटच्या मोबदल्यात जेमतेम 100 रन्स करता आले. त्यामुळे मुंबईला पराभव पत्कारावा लागला.

close