उस्मानाबादमध्ये पाण्याची भीषण टंचाई

April 7, 2012 10:03 AM0 commentsViews: 78

07 एप्रिल

उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. पाणी टंचाईमुळे नागरिकांसहित प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी दूरपर्यंत जावं लागत आहे. मराठवाड्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पाणी टंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातील बहुतांश लघु आणि मध्यम प्रकल्पाची व कुपनलितील पाणीपातळी देखील खालावली आहे. महिलांना आण लहान मुलांना प्राण्यांना पायपीट करावी लागत आहेत. काही गावात पाण्याची थोडी फार व्यवस्था असून सुद्धा प्रशासनाच्या नियोजनाअभावी गावकर्‍यांना आणि शेतकर्‍यांना चक्क उपोषण करावे लागत आहे.

close