‘एमईटी’प्रकरणी माझ्यावर आरोप चुकीचे – भुजबळ

April 9, 2012 10:00 AM0 commentsViews: 1

09 एप्रिल

मुंबई एज्युकेशन ट्रस्ट म्हणजेच एमईटी (MET) मधल्या गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलंय. प्रसारमाध्यम एकतर्फी बातम्या लावतायत आणि त्यामुळे माझ्याबद्दल आणि संस्थेबद्दल गैरसमज पसरतोय असा आरोप भुजबळ यांनी केला. मी आणि माझं कुटंुब सरकारच्या रामटेक बंगल्यावर राहतो, बेकायदेशीर शोरुम आणि एमईटीमध्ये नाही असंही सांगायला ते विसरलेले नाहीत. भुजबळ नॉलेजसिटीचं नाव देण्यासाठी पैसै देण्याचा आरोप हास्यास्पद आहे. एमईटीची चौकशी ही रुटीन चौकशी होती त्याचा प्रसारमाध्यमांनी बाऊ केला असा टोलाही माध्यमांना भुजबळांनी लगावल्

close