मुंबईत ईस्ट इंडियन्सचा 12 वा मेळावा संपन्न

November 23, 2008 5:15 PM0 commentsViews: 4

23 नोव्हेंबर मुंबईमुंबईच्या सांताक्रूझ भागात द कोलीवरी वेलफेअर असोसिएशनने एका गेट टुगेदरचं आयोजन केलं आहे. यामध्ये मुंबईतले ईस्ट इंडियन सामील झालेत. या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून हे भूमिपुत्र त्यांच्या गेलेल्या जमिनींच्या विरोधात लढा उभारत आहेत. ईस्ट इंडियन्सचा हा 12 वा मेळावा आहे. मेळाव्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. गाणी गायली जातात. पारंपरिक वेशभूषा करून अनेक लोक कार्यक्रमात सामील होतात. या मेळाव्यातून आंदोलनाला दिशा मिळू शकेल. असं आयोजकांचं म्हणणं आहे.

close