कॅगचा अहवाल मांडल्यावर बोलणार – विलासराव देशमुख

April 7, 2012 2:49 PM0 commentsViews: 4

07 एप्रिल

मुंबईतील सुभाष घईंच्या व्हिसलिंग वूड्सला अंत्यत अल्प दरात जमीन दिली म्हणून कॅगने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय विज्ञान आणि तत्रंज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांच्यावर कडक शब्दात ताशेर ओढले आहेत. विरोधकांनीही आक्रमक होऊन विलासराव देशमुखांचा राजीनामा मागितला. पण कॅगचा रिर्पोट हा लिक रिर्पोट असून 16 एप्रिलला अधिकृत रिर्पोट मांडल्यानंतरच आपण कॅगच्या या अहवालावर प्रतिक्रिया देऊ असं विलासराव देशमुख यांनी आज पुण्यात सांगितलं आहे.

close