हर्षवर्धन पाटील अडचणीत येण्याची शक्यता

April 7, 2012 4:08 PM0 commentsViews: 16

07 एप्रिल

राज्याचे संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. अंधेरीमधील आर्शिर्वाद सोसायटीत राज्याचे हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नीने खोटी कागदपत्र सादर करुन फ्लॅट मिळवला. त्याचप्रमाणे त्यांच्या आईने खोटी कागदपत्र सादर केली होती असा आरोप केलाय माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंग यांनी केला आहे.

close