प्रीती जैन बलात्कार प्रकरणी भांडारकरांना कोर्टाचा दिलासा

April 9, 2012 1:10 PM0 commentsViews: 4

09 एप्रिल

बॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक मधुर भांडारकर प्रीती जैन बलात्कार प्रकरणी दिलासा मिळाला आहे. या प्रीती जैन बलात्कार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने फौजदारी कारवाईला स्थगिती दिली आहे. 2004 मध्ये प्रिती जैन यांनी वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये भाडारकर यांच्या विरुध्द तक्रार दाखल केली होती. यामध्ये भांडारकर यांनी चित्रपटात प्रमुख भुमिका देण्याचे आमिष देऊन 1999 ते 2004 या काळात 16 वेळा बलात्कार केल्याचा आरो़प केला होता.

close