‘काकस्पर्श’चं फर्स्ट लूक राज ठाकरेंच्या हस्ते लाँच

April 10, 2012 11:43 AM0 commentsViews: 46

10 एप्रिल

स्वातंत्र्यपूर्व काळातील एक विलक्षणीय प्रेमकहाणी 'काकस्पर्श'चं फर्स्ट लूक राज ठाकरे यांच्या हस्ते नुकतचं लाँच करण्यात आलं. या सिनेमाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे असून सचिन खेडेकर,प्रिया बापट,अभिजित केळकर आणि केतकी आटेगांवकर मुख्य भूमिकेत आहेत. 1930ते 1950 मधील काळ या सिनेमाच्या निमित्ताने लोकांना पुन्हा एकदा वेगळ्या कथानकाच्या माध्यमातूनं मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

close