दुष्काळाबाबत सर्वपक्षीय आमदारानी घेतली राज्यपालांची भेट

April 10, 2012 3:24 PM0 commentsViews: 2

10 एप्रिल

दुष्काळ सदृष्य परिस्थितीवर सरकारनी मात करावी त्यासाठी दुष्काळी मदत सरकारने जाहीर करावी ही मागणी घेऊन सर्वपक्षीय आमदारांचे एक शिष्टमंडळ आज राज्यपाल के शंकरनारायण यांची भेट घेतली. यावेळी दुष्काळी मदतीचा प्रस्ताव जर का सरकारने तयार केला तर त्याला सकारात्मक पाठिंबा देऊ असं आश्वासन राज्यपालांनी शिष्टमंडळाला दिल्याची माहिती ज्येष्ठ गणपतराव देशमुख यांनी दिली.

close