नक्षलवाद्यांच्या तावडीतून एका इटालियन पर्यटकाची सुटका

April 12, 2012 11:01 AM0 commentsViews: 5

12 एप्रिल

ओदिशामध्ये नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या इटालियन पर्यटकांपैकी एकाची सुटका केली आहे. पॉल बॉस्को असं त्याचं नाव आहे. सब्यसाची पांडा याच्या नक्षल गटाने या पर्यटकांचं अपहरण केलं होतं. ओदिशासा सरकारने 23 नक्षलवाद्यांना सोडून देण्याची मागणी मान्य केल्याने या पर्यटकाला सोडून देण्यात आलंय. पण जिन्हा हिकाका या आमदाराला मात्र नक्षलवाद्यांनी सोडलेलं नाही.

close