पवारांनी दिले दुधाचे भाव वाढण्याचे संकेत

November 23, 2008 6:22 PM0 commentsViews: 11

23 नोव्हेंबर मुंबईअमेय तिरोडकरजागतिक बाजारात दुधाच्या किमती घटल्याने देशातील शेतक-यांपुढे नवा प्रश्न निर्माण होणार असल्याचे संकेत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिले. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले दुधापासून बनवणारी दूध पावडर परेदशात निर्यात होत होती त्यांच प्रमाण आता कमी झालं आहे. परदेशातील मंदीचे परिणाम आता भारतावर दिसतं आहेत. परदेशातील जी माणसं अशी दूध पावडर घेत होती. त्याचं प्रमाण कमी होत असल्यामुळे निर्यात कमी झाली आहे. ज्या दूधापासून पावडर तयार होत होती ते दूध आता येथेच खपवावं लागणार आहे. परिणामी दुधाचे भाव वाढणार.

close