राज्यात भूकंपाचे सौम्य धक्के

April 14, 2012 9:07 AM0 commentsViews: 5

14 एप्रिल

मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोल्हापुर, पुणे, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात सकाळी 10.57 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद 5.5 नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू कोयना धरणाच्या परिसरात 10.4 किलोमीटर दूरवर होते. पुन्हा दुसरा धक्का 11.44 मिनिटांनी जाणवला कोयना धरणापासून 10 किलोमीटरील गोशटवाडी हे भूकंपाचं केंद्रबिंदू आहे. कोयनानगर भूकंप मापन केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार या भूकंपामुळे कुठल्याहीप्रकारे घाबरण्याचं कारण नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

close