‘हर्बेरियम’ची सक्सेस पार्टी जोरात

April 18, 2012 2:27 PM0 commentsViews: 4

18 एप्रिल

अभिनेता सुनिल बर्वे यांच्या 'हर्बेरियम'ची सक्सेस पार्टी नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यावेळी सिनेमा आणि नाट्य क्षेत्रातले अनेक कलाकार उपस्थित होते. अभिनेता सुनिल बर्वेनं कलामंच या नाट्यसंस्थे अंतर्गत 'हर्बेरियम' हा महत्वाकांक्षी प्रोजक्ट यशस्वी केला. ज्यात जुन्या आणि दर्जेदार नाटकांचे प्रयोग सादर केले गेले. प्रत्येक नाटकाचे फक्त 25 प्रयोग झाले आणि ते सगळे हाऊसफुल झाले होते. यामुळे रसिक प्रेक्षकांना जुन्या नाटकाचा पुन्हा एकदा नव्यानं आनंद घेता आला आहे.

close