तिसरी मुलगी झाल्यामुळे पत्नीची हत्या

April 18, 2012 2:57 PM0 commentsViews: 5

18 एप्रिल

मुलाच्या हट्टासाठी आणखी एका मातेला आपला जीव गमवण्याची ह्रदयद्रावक घटना पंजाबमध्ये घडली. पहिली मुलगी,दुसरी मुलगी आणि तिसरी मुलगीही झाल्यामुळे संतापलेल्या बापाने मुलीचा चेहरा पाहुन पत्नीचा गळा दाबून हत्या केली. निशाण सिंग असं या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी निशाण सिंगला ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे हरयाणामध्येही चारही मुलीच असल्यामुळे नराधम बापाने एका मुलीची हत्या केलीची धक्कादायक घटना घडली.

close