एसीपी अनिल महाबोले निंलबित

April 18, 2012 3:08 PM0 commentsViews:

18 एप्रिल

अखेर मुंबईचे एसीपी अनिल महाबोले यांना निलंबित करण्यात आलं आहे. गृहमंत्री आर आर पाटील यांनी ही घोषणा केली. महाबोलेंना आता अटक होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर एका महिला इन्सपेक्टरवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित इन्सपेक्टर महिलेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, महाबोलेंनी त्यांच्या कुर्ल्यातल्या घरी येऊन त्यांना भूल दिली आणि बलात्कार केला. या प्रकरणाबद्दल महाबोलेंवर काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close