औरंगाबादमध्ये पं. हरिप्रसाद चौरसियांचं बासरीवादन

November 24, 2008 6:22 AM0 commentsViews: 7

24 नोव्हेंबर, औरंगाबादपं. हरिप्रसाद चौरसियांचं बासरीवादन आणि प्रेक्षक नाहीत असं कधीच होत नाही. औरंगाबादच्या प्रेक्षकांना पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाची मस्त मेजवानी मिळाली. पंडितजींच्या बासरीचे सूर ऐकण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेकजण त्यांच्या बासरीवादनाने मंत्रमुग्ध झाले. पंडितजींच्या बासरीचे सूर अनुभवा शेजारच्या व्हिडिओवर -

close