आदर्श प्रकरणी 4 जणांचे जामीन अर्ज फेटाळले

April 21, 2012 2:06 PM0 commentsViews: 1

21 एप्रिल

बहुचर्चित आदर्श सोसायटी प्रकरणी 4 आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहे. विशेष न्यायाधीशाने हे अर्ज फेटाळून लावले आहे. तसेचचौकशी आयोगाचा अहवाल कोर्टावर बंधनकारक नाही. आरोपी सुरु असलेल्याला तपासाला प्रभावीत करु शकतात असंही कोर्टाने स्पष्ट केलं. कन्हैयालाल गिडवाणी, पी व्हि देशमुख, प्रदीप व्यास आणि टि के कौल यांनी हा जामीन अर्ज दाखल केला होता. यावर कोर्टाने आज हा निर्णय दिला.

close