बेस्टच्या कर्मचार्‍यांना सहावा वेतन लागू

April 24, 2012 4:14 PM0 commentsViews: 2

24 एप्रिल

मुंबईतील बेस्ट परिवहन मधल्या 48 हजार कर्मचासाठी आज अक्षय्यतृतीयेच्या सुवर्ण दिनी आनंदाची बातमी. बेस्टच्या कर्मचार्‍यांना 6 वा वेतन आयोग लागू झाल्यानं आता घसघशीत पगारवाढ मिळणार आहे. ज्या ड्रायव्हर-कंडक्टर्स यांचा पगार 12 हजार होता तो आता 17 हजारांवर जाणार आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये एकच आनंदाचे वातावरण आहे. पण ही पगारवाढ पुढच्या महिन्यापासून लागू होईल.

close