कुरकुरे वेफर्सच्या जाहिरातीतली करिना

November 23, 2008 12:10 PM0 commentsViews: 10

23 नोव्हेंबर, मुंबई करिना कपूरचा करिष्मा बॉलिवुडवर चांगलाच चालत आहे. करिष्माचा करिष्मा जाहिरातींमध्येही दिसायला लागला आहे. याचं चालतंबोलतं उदाहरण म्हणजे करीनाची कुरकुरेची जाहिरात. यात ती एका देसी सिंन्डरेलाच्या रुपात सगळ्यांसमोर आली आहे. त्याच जाहिरातीचा ऑनलोकेशन लुक शेजारच्या व्हिडिओवर पहा.

close