अण्णांच्या दौर्‍याला सुरुवात

May 1, 2012 9:28 AM0 commentsViews: 8

01 एप्रिल

जनलोकायुक्तासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. शिर्डीतून ते आपल्या दौर्‍याला सुरुवात करणार आहे. थोड्या वेळातच शिर्डीत त्यांची पहिली सभा आहे. आज पहिल्याच दिवशी त्यांनी राहुल गांधींवर टीका केली. पाणी नियोजन समजून घ्यायचं असेल, तर राहुल गांधींनी हिवरे बाजार किंवा राळेगणला यावं असं अण्णांनी म्हटलं आहे.

close