…तर राजकारण सोडेन – भुजबळ

May 1, 2012 9:37 AM0 commentsViews: 1

01 मे 2012

एमईटी (MET) संदर्भातील तक्रारी हे राजकीय षडयंत्र आहे. माझ्यावर झालेले आरोप हे बिनबुडाचे आहे माझ्यावर आरोप सिध्द झाले तर आपण राजकारण सोडून देऊ असं स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केलं. तसेच मला कोणतीही फी बाबतीत नोटीस आलेली नाही. आम्ही शिक्षण शिक्षण शुल्क समितीच्या मान्यतेनूसार फी घेतलेली आहे. यातून भुजबळ कुंटुबाने 1 पैसाही घेतला नाही असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

close