‘तुकाराम’सिनेमाचे म्युझिक लाँच

May 1, 2012 2:16 PM0 commentsViews: 7

01 मे

चंद्रकांत कुलकर्णी यांच्या तुकाराम सिनेमाचे म्युझिक दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांच्या हस्ते लाँच झालं. यावेळी सिनेमाचे सर्व कलाकार उपस्थित होते. सिनेमाचं संगीत अशोक पत्की आणि अवधूत गुप्ते यांनी दिलंय. तर तुकारामाच्या भूमिकेतला जितेंद्र जोशी त्याच वेशात आला होता. हा सिनेमा जूनमध्ये रिलीज होणार आहे.

close