म्हाडाच्या घराची जाहीरात 3 मे रोजी

May 1, 2012 4:42 PM0 commentsViews: 58

01 मे

मुंबईत म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा आता संपली आहे. यंदाच्या वर्षी घरांसंदर्भातली जाहिरात येत्या 3 मे रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. आणि घराची सोडत येत्या 31 मे रोजी काढली जाणार आहे. याचबरोबर मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसाठीची सोडत 24 मे रोजी काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या घरासाठी यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 मे अंतिम असणार आहे. यावेळी एकूण तीन हजार घरांसाठी सोडत होणार आहे.

close