एमईटी प्रकरणी सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

May 2, 2012 1:16 PM0 commentsViews: 8

02 मे

एमईटी (MET) गैरव्यवहार प्रकरण 10 जूनपर्यंत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. मुंबई एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक उपाध्यक्ष सुनील कर्वे यांनी हायकोर्टात क्रिमिनिल पिटीशन दाखल केली होती. मात्र या अगोदर कर्वे यांच्या तक्रारीची आर्थिक गुन्हे शाखेनं दखल घेतली नव्हती म्हणू तक्रारीची दखल न घेतल्याप्रकरणी पोलीस आणि राज्य सरकारने याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. आता या याचिकेची 12 जूनला पुढची सुनावणी होणार आहे.

close